७ वी राष्ट्रीय मॉडर्न पेंथातलॉन मधील लेझर रन क्रीडा प्रकारात महाराष्ट्र संघाला विजेतेपद
अहमदनगर प्रतिनिधी : काशिनाथ बोरगे
नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लेझर रन स्पर्धेत महाराष्ट्र संघाला विजेतेपद, सदर संघामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील एन एस पी फाउंडेशन च्या खेळाडूंनी प्रथमच सहभाग नोंदवत यश प्राप्त केले
१५ वर्ष शौर्य सावनेर त्रीतीय क्रमांक तक्षिला स्कूल यश प्राप्त केले. 9 वर्ष वयोगटात राजवीर काटे केंद्रिय विद्यालय, मोइज् मण्यार तक्षिला स्कूल, सोहम बोरगे जि. प. प्रा. शाळा अरणगाव , 11 वर्ष वैभव पाटोळे श्री आनंद पार्श्व गुरुकुल, १५ वर्ष शौर्य सावनेर त्रितीय क्रमांक तक्षीला स्कूल, राझिक मण्यार ताक्षिला स्कूल १७ वर्ष पृथ्वी पाटोळे सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट स्कूल, योगेश दादर, सिनियर मुले, प्रवीण मूळे, तक्षिल स्कूल तसेच प्रशिक्षक प्रदीप पाटोळे यांनी मास्टर गटात ४था क्रमांक पटकविला.
वरील सर्व खेळाडूंना प्रक्षिषक प्रदीप पाटोळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच एन एस पी फाउंडेशन च्या सचिव सौ. सविता पाटोळे, सौ. नलिनी सुंदर पाटोळे, यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.