महात्मा फुले चौक येथे गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीसुर्य बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

महात्मा फुले चौक येथे गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीसुर्य बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन

नगर : गौतम बुद्ध यांच्या 2568 व्या जयंतीनिमित्त महात्मा फुले चौक येथे क्रांतीसुर्य बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने पुतळ्यास अभिवादन करताना आमदार संग्राम जगताप समवेत प्रतिष्ठानचे संस्थापक रवींद्र कांबळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, माणिक विधाते, सुरेश बनसोडे, अशोक गायकवाड, परिमल निकम, डॉक्टर रणनवरे, ज्ञानदेव पांडुळे, महादेव कराळे, बाळू गायकवाड, योगेश डोंगरे, प्रा. जाधव, प्रा. बेंद्रे, अभिजीत खोसे, प्रकाश खंडागळे, अनिल तिजोरे, गणपत माने, सुनील थोरात, कौशल गायकवाड, सचिन आल्हाट, छाया शिरसाट, सुमन कांबळे, शारदा अरुण, सुरेखा शिंदे, सुरेखा पगारे, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!