क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना एक लाख रुपये प्रति महिना पगाराची नोकरी देणार

0
87

अहमदनगर – सुप्रसिद्ध क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची आर्थिक परिस्थिती खालवल्या संदर्भातल्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये पाहिल्यानंतर अहमदनगरच्या सह्याद्री मल्टीस्टेटचे चेअरमन संदीप थोरात यांनी विनोद कांबळी यांना एक लाख रुपये प्रति महिना पगाराची नोकरी ऑफर करण्याचे ठरवले आहे.या संदर्भामध्ये लवकरच आपण विनोद कांबळे यांची भेट घेणार असल्याचं संदीप थोरात यांनी सांगितले.

Video👇

देशासाठी खेळलेल्या महान खेळाडूची अशी परिस्थिती असल्यानंतर नक्कीच ती विचार करायला लावणारे आहे हीच गोष्ट लक्षात घेऊन आम्ही त्यांना ही नोकरी ऑफर करणार असल्याचा थोरात यांनी म्हटलं सह्याद्री मल्टीस्टेटचे मुंबई येथे फायनान्स कंपनीची शाखा लवकरच सुरू होणार आहे त्या शाखेच्या व्यवस्थापक पदासाठी आपण त्यांना ही नोकरी देणार असल्याचं थोरात यांनी म्हटलं मात्र ही नोकरी स्वीकारायची किंवा नाही याबाबत कांबळी यांनी निर्णय घ्यायचा आहे असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here