- Advertisement -
अहमदनगर प्रतिनिधी – मोहरमनिमित्त सवारीची स्थापना झाली असता कोठला येथे इमामे हुसेन (छोटे बाराईमाम) यांच्या सवारीस ट्रस्टच्या वतीने व पोलिस प्रशासनाच्या वतीने चादर अपर्ण करण्यात आली यावेळी शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, तोपखाणा पोलिस स्टेशनचे पीआय ज्योती गडकरी, पीएसआय किरण सुरसे, पीएसआय सूरज मेढे, उद्योजक व विश्वस्त करीमसेठ हुंडेकरी, शकील सय्यद, विश्वस्त शकूर शेक, सलीम शेख, तनवीर शेख, शैलेश गोम्साडे, संतोष शिरसाठ, निसार सय्यद, खालिद सय्यद, निहाल सय्यद, जीशान सय्यद, हसनेन सय्यद, ख्वाजाअसद सय्यद आदी.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -